You are currently viewing 24 एप्रिलला गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीत

24 एप्रिलला गृहमंत्री अमित शहा रत्नागिरीत

रत्नागिरी :

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिल रोजी रत्नागिरीत येत आहेत अशी माहिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत दिली. मंत्री अमित शहा यांची भव्य सभा रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा