You are currently viewing माडखोल स्वामी समर्थ मठात ९ एप्रिलला पालखी सोहळ्याचे आयोजन…

माडखोल स्वामी समर्थ मठात ९ एप्रिलला पालखी सोहळ्याचे आयोजन…

माडखोल स्वामी समर्थ मठात ९ एप्रिलला पालखी सोहळ्याचे आयोजन…

सावंतवाडी

माडखोल-बामणादेवीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात ९ एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुपारी चार वाजता मठापासून ते माडखोल गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवी मंदिरामध्ये पालखी नेण्यात येणार आहे. त्यानंतर दर्शनासाठी गावामध्ये पालखी फिरविण्यात येणार आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त श्री स्वामी समर्थ मठामध्ये ग्रामस्थ व ट्रस्टच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. यावर्षी देखील या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्ट व ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा