You are currently viewing सावंतवाडीमधील तळवडे येथे महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांनी केले मार्गदर्शन

सावंतवाडीमधील तळवडे येथे महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांनी केले मार्गदर्शन

सावंतवाडीमधील तळवडे येथे महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांनी केले मार्गदर्शन

सावंतवाडी

सावंतवाडीमधील तळवडे येथे झालेल्या महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माननीय केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांनी मार्गदर्शन केले.

जनतेचा, पाठींबा, प्रेम आणि आशिर्वाद हवा, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन केले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री माननीय दीपकजी केसरकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री.राजनजी तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकरजी सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी,संदीप कुडतरकर, संजू परब, महेश सारंग, विशाल परब, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, मंडळ अध्यक्ष रविंद्र मडगांवकर, शिवसेना तालुकाध्यक्ष नारायण राणे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. निता सावंत, पंकज पेडणेकर, प्रमोद गावडे, गुरूनाथ पेडणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा