You are currently viewing कायदेविषयक मोफत शिबिर संपन्न

कायदेविषयक मोफत शिबिर संपन्न

*कायदेविषयक मोफत शिबिर संपन्न*

पिंपरी

एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मोफत कायदेविषयक शिबिर येलवाडीगाव, देहू येथे पार पडले. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
येलवाडी गावाच्या यात्रेमध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये याविषयी उत्सुकता होती. शिबिरात त्यांचे कायदेविषियक प्रश्न आणि शंकांचे निरसन झाल्यामुळे ते खुश होते. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. शंकर घंगाळे तसेच एस.एन.बी.पी विधी विद्यालयाचे शिक्षक स्वप्निल जाधव, विजयदीप मुंजनकर, येलवाडीगावचे माजी सरपंच नितीन ताटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते; तसेच या उपक्रमात विशाल मानकर, प्रशांत मोरे, मिलिंदराजे भोसले, सुबोध भोसले, किशोर सुतार, सोमनाथ आमले, प्रमोद काले, विशाल गभाले, प्रसाद लोंढे, स्वप्निल गांधिले या विधीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा