You are currently viewing भाजपा वेंगुर्ले कार्यालयात विश्वरत्न , भारतरत्न व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !!!

भाजपा वेंगुर्ले कार्यालयात विश्वरत्न , भारतरत्न व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !!!

*भाजपा वेंगुर्ले कार्यालयात विश्वरत्न , भारतरत्न व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन* !!!

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी श्री सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), श्री प्रसन्ना देसाई(जिल्हा उपाध्यक्ष), सौ सुजाता पडवळ (अध्यक्ष महिला मोर्चा), सौ वृंदा गवंडळकर(जिल्हा उपाध्यक्ष ), सौ सुषमा प्रभुखानोलकर(जिल्हा उपाध्यक्ष), श्री प्रणव वायंगणकर (अध्यक्ष युवा मोर्चा), श्री वसंत तांडेल (जी का का सदस्य), श्री बाबली वायांगणकर (तालुका सरचिटणीस), सौ ईशा मोंडकर (मा.नगरसेविका),सौ हसीना बेगम मकानदार(अल्प संख्यांक आघाडी), सौ रसिका मठकर ( महिला ता सरचिटणीस), सौ श्रेया मयेकर (महीला शहर अध्यक्षा ), श्री रवींद्र शिरसाठ (बूथ प्रमुख),श्री मिलिंद दाभोलकर (सदस्य), श्री शिवराम आरोलकर (किसान मोर्चा), श्री ओंकार गावडे (युवा मोर्चा सदस्य), श्री छोटू कुबल(कार्यालय प्रमुख) उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा