You are currently viewing वेंगुर्लेत उद्या ५ ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा…

वेंगुर्लेत उद्या ५ ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा…

वेंगुर्लेत उद्या ५ ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा…

वेंगुर्ले

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या “कार्यकर्ता संवाद मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी मतदारसंघ निवडणूक प्रमुख राजन तेली यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्या सकाळी १०.३० वाजता जिल्हापरिषद म्हायण शरयु मंगल कार्यालय, पाट येथे. दुपारी १२. ३० वाजता जिल्हापरिषद आडेली गोगटे मंगल कार्यालय, वेतोरे, दुपारी ३. ३० वाजता जिल्हापरिषद उभादांडा सातेरी मंगल कार्यालय अणसूर, तिठा, संध्याकाळी ५ वाजता जिल्हापरिषद तुळस उत्सव मंगल कार्यालय, संध्याकाळी ६.३० वाजता जिल्हापरिषद रेडी मतदार संघाचा मेळावा माऊली मंगल कार्यालय, शिरोडा येथे होणार आहे. तरी भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा