You are currently viewing माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन – आशिष सुभेदार 

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन – आशिष सुभेदार 

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन – आशिष सुभेदार

सावंतवाडी

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यात सावंतवाडी येथील माऊली मतिमंद मूक बधिर व कर्णबधिर शाळेत मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम व केक कापण्यात येणार असून शिरोडा येथे यशवंत गड किल्ल्यावर वाढदिवसानिमित्त दोन कुंड्या देण्यात येणार आहेत तर उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम दोडामार्ग येथे गरजू कुटुंबांना धान्य वाटप तसेच लहान मुलांना बॅग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून नावेली रेवटेवाडी येते क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिले व रविवारी कणकवली येथे वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सुभेदार यांनी केले.

*संवाद मीडिया*

*📣खास ऑफर…!!📣खास ऑफर…!!📣*

_*⛓️मंगळसुत्र महोत्सवाच्या निमित्ताने खास ऑफर…!!*_

*_🏢सावंतवाडीत 💫पनवेलकर ज्वेलर्सच्या💫 माध्यमातून खास ओपनिंग निमित्त मंगळसुत्र करणावळीवर तब्बल 2️⃣0️⃣ टक्केची सुट…!*_

_*🎎लग्नसराई* निमित्त *मंगळसुत्र⛓️* करण्यास *इच्छुक🥳* असलेल्या ग्राहकांना👥 *सुवर्णसंधी..!!🎉*_

_*👉🏻चला तर मग…!!🏃🏻‍♀️* आमच्याकडे *🥇सोन्याचे दागिने खरेदी करा🛍️* आणि *👨‍👩‍👧‍👦आपल्या कुटुंबाचा आनंद व्दिगुणीत करा…!!*_

*🎴आमचा पत्ता:-*

*श्री. राजेश श्रीपाद पनवेलकर*
पनवेलकर ज्वेलर्स, उभा बाजार, सावंतवाडी.

*📲 संपर्क:-*
*9422436585*
*9766048585*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130184/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा