You are currently viewing कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे  कल रात्री वाहनाने दिलेल्या धडकेत सांबर जखमी 

कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे  कल रात्री वाहनाने दिलेल्या धडकेत सांबर जखमी 

कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे  कल रात्री वाहनाने दिलेल्या धडकेत सांबर जखमी

कुडाळ

कुडाळ – पाट मार्गावर काल रात्री माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबर जातीचा मोठा हरीण जखमी झाला. कार किंवा रिक्षाची मागून धडक बसल्याने ते सांबर जखमी झाले. सांबराच्या मागील बाजूने त्याला उभे राहता येत नव्हते. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली.

वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी ताबडतोब पोहोचून सांबराला पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद कुडाळ वन विभागाकडे करण्यात आली आहे. सदर सांबर जातीचा हरीण ८ ते १० फूट लांब जातीचा असून माड्याची वाडी – फणसवाडी हा जंगलमय भाग असल्याने अनेकदा वन्यप्राणी रस्त्यावर येतात. प्रामुख्याने हे वन्यप्राणी प्रामुख्याने रात्री वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघात घडत त्यामुळे सुरक्षितपणे तसेच वेगवान पद्धतीने चालवू नये आणि अपघात टाळावा असे आवाहन वनविभागाने सुद्धा केले आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा