You are currently viewing गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी

गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी

गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी

आंबोली

चौकुळ येथील सीताराम गावडे (वय ८०) हे सकाळी उठल्यावर घराच्या पाठीमागे काही कामा निमित्त गेले होते, त्यांच्यावर गव्या रेड्याने अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झालेत ,त्याना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गवा रेड्याने हल्ला केल्याने चौकुळ येथील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सीताराम गावडे सकाळी नेहमीप्रमाणे उठून आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात गेले होते, त्यांच्यावर अचानक गवा रेड्याने हल्ला चढवला,त्यांनी आरडाओरड करताच घरातील व आजूबाजूची माणसे जमा झालीत व गवा रेडा पळून गेला,या घटनेमुळे चौकुळ गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा