You are currently viewing मत्स्य महोत्सवातील पाककला स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन…

मत्स्य महोत्सवातील पाककला स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन…

सावंतवाडी

भाजपाच्या आत्मनिर्भर अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपालिका आणि निलक्रांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महोत्सावात पाककला स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष संजू परब,आणि सिंधू आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मत्स्य महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रकाश शिनगारे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, विनोद सावंत, भाई सावंत, बंड्या सावंत, प्रभाकर सावंत, रविकिरण तोरसकर, भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, जि.प. सदस्य श्वेता कोरगावकर, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर,पुजा जाधव, मिसबा शेख, सिबा संस्थेच्या श्वेता पाटील आदी महिला उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − 1 =