You are currently viewing कणकवली कार्यकारी अभियंता यांनी अनंत पिळणकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

कणकवली कार्यकारी अभियंता यांनी अनंत पिळणकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

कणकवली :

 

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली. पिळणकर यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पिळणकर यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =