You are currently viewing ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ,मालवण येथे रक्तदान शिबिर

ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ,मालवण येथे रक्तदान शिबिर

आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजन

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ, मालवण मधील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० रोजी कुडाळ व मालवण या दोन ठिकाणी हे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =