You are currently viewing 31 मार्च रोजी अथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन

31 मार्च रोजी अथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन

ओरोस :

 

सिंधुदुर्ग जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने जिल्हा स्तरीय खुलागट (पुरुष आणि महिला) अथलेटिक्स स्पर्धा दिनांक 31 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहेत. ही स्पर्धा ओरोस क्रीडा संकुल मैदानावर सकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात येत आहेत. तरी सर्वं स्पर्धकांनी उपस्थित राहावे. सकाळी 6 वाजता जे लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावणार आहेत त्यांनीच उपस्थित राहावे. बाकीचे स्पर्धकानी 8 वाजता उपस्थित राहावे. सर्वं स्पर्धाकांनी कल्पना तेंडुलकर 9359396450 यांचेशी संपर्क साधावा. राज्य स्पर्धा 25 मे 2024 रोजी नागपूर येथे होणार आहेत. 20 वर्ष पूर्ण असलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा