You are currently viewing इन्सुली पथकाच्या टीमने ‌ केलेल्या कारवाईत गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे दोघे ताब्यात…

इन्सुली पथकाच्या टीमने ‌ केलेल्या कारवाईत गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे दोघे ताब्यात…

इन्सुली पथकाच्या टीमने ‌ केलेल्या कारवाईत गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे दोघे ताब्यात…*

*१० लाखाचा मुद्देमाल जप्त…*

बांदा

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा ओटवणे रोडवर राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाच्या टीमने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. धोंडीराम गायकवाड व विशाल पठारे अशी
अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून बोलेरो पिकप जप्त करण्यात आला आहे.

*संवाद मीडिया*

*📣प्रवेश सुरु….📣प्रवेश सुरु….📣 प्रवेश सुरु….📣*🏃🏃‍♀️

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे….*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.

*एस.एन.डी. टी. महिला विद्यालय, मुंबई संलग्न*

*BCA*

*प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

*बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स*👩‍🎓🧑‍🎓

*2024-25 ऍडमिशन करिता सीईटी बंधनकारक झाल्यामुळे www.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन सीईटी साठी आजच आपली नोंदणी करावी, कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) ,गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो*

*अधिक माहितीसाठी…👇*

*📲7972997567*
*📲9420274119*

*या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/130318/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा