You are currently viewing राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्यावतीने राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.दीपक डवर तसेच ‌शिक्षिका सौ.सुषमा मांजरेकर यांचा सत्कार

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्यावतीने राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.दीपक डवर तसेच ‌शिक्षिका सौ.सुषमा मांजरेकर यांचा सत्कार

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्यावतीने राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.दीपक डवर तसेच ‌शिक्षिका सौ.सुषमा मांजरेकर यांचा सत्कार

सिंधुदुर्ग

*राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या* वतीने राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सन 2022-23 *श्री.दीपक डवर* यांचा सत्कार मान.शिक्षणाधिकारी प्राथमिक *डाँ.कमळकर साहेब* यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच सन 2022 -23 च्या माध्यमिक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका *सौ.सुषमा मांजरेकर* यांचा सत्कार माध्यमिक शिक्षणाधिकारी *मान .शिंपी मॅडम* यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज सावंत यांनी *सिंधुसाहित्य सरिता,बीज अंकुरे अंकुरे व आहे भविष्य अपुल्या हाती* ही पुस्तके तसेच राज्यकार्याध्यक्ष श्री.दशरथ शिंगारे यांनी *नवोपक्रम* हे पुस्तक दोन्ही शिक्षणाधिकारी यांना भेट दिली.यावेळी *राज्य कार्याध्यक्ष श्री.दशरथ शिंगारे,शिक्षक नेते श्री.शरद नारकर,जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज सावंत,सरचिटणीस श्री.संदीप शिंदे,श्री.दीपक डवर,सौ.सुषमा मांजरेकर* उपस्थित होते.
यावेळी वेतनवाढ व इतर मागण्या संदर्भात निवेदन दोन्ही शिक्षणाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा