You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी दिली एपीएमसी मार्केटला भेट

आमदार नितेश राणे यांनी दिली एपीएमसी मार्केटला भेट

आमदार नितेश राणे यांनी दिली एपीएमसी मार्केटला भेट

*आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा

मुंबई

आमदार नितेश राणे यांनी आज मुंबई येथील एपीएमसी मार्केटला भेट देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. एपीएमसी मार्केटचे प्रमुख श्री पानसरे व त्यांच्या प्रतिनिधी समवेत यावेळी सविस्तर चर्चा केली. सकारात्मक झालेल्या चर्चेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे एपीएमसी मार्केट ला आमदार नितेश राणे यांनी दिलेली ही भेट आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा