You are currently viewing हिदी प्रचार सभेची वार्षिक सभा ३० मार्च रोजी

हिदी प्रचार सभेची वार्षिक सभा ३० मार्च रोजी

हिदी प्रचार सभेची वार्षिक सभा ३० मार्च रोजी

वेंगुर्ले

हिदी प्रचार सभा वेंगुर्लेची सन २०२२-२३ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

तरी हिदी प्रचार सभेच्या आजीव, क्रियाशील व सर्वसाधारण सभासद यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष का.हु.शेख व सचिव महेश बोवलेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा