You are currently viewing डॉ. नामदेव गवळी यांचा जनसेवा मालवणी कवी पुरस्काराने सन्मान…

डॉ. नामदेव गवळी यांचा जनसेवा मालवणी कवी पुरस्काराने सन्मान…

डॉ. नामदेव गवळी यांचा जनसेवा मालवणी कवी पुरस्काराने सन्मान…

सावंतवाडी

जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवणी मुलखातील लोकजीवन व लोकसंस्कृती मालवणी भाषेत शब्दबध्द करणारे कारिवडे येथील प्रा. डॉ. नामदेव गवळी यांचा जनसेवा मालवणी कवी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, लोकमान्य बॅक संचालक तसेच बेळगाव नगरपालिका माजी विरोधी पक्षनेते पंढरी परब, सामाजिक कार्यकर्ते भानुदास पास्ते, अहमदनगर पतपेढीचे संचालक धोंडी राऊळ, किर्तनकार प्रकाश केळुसकर, निवृत्त सैनिक अनंत परब, सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत मयुर गवळी, स्वंयंपुर्ण शेतकरी वसंत मोरजकर, जनसेवा प्रतिष्ठान सचिव डॉ.सई लिंगवत , सौ. उषा गवळी, मयूर गवळी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =