You are currently viewing तळवडे येथे शेडला आग

तळवडे येथे शेडला आग

तळवडे येथे शेडला आग

सावंतवाडी

काल मध्यरात्री दोनच्या सुमारास माजी सरपंच तळवडे श्री.कृष्णाजी पांडुरंग रेडकर यांच्या घरासमोरील शेडला अचानक आग लागली. काही किरकोळ नुकसान झाले होते. तळवडे येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या युवा उद्योजक विशाल परब यांनी ही घटना समजताच घटनास्थळी भेट देत त्यांचे सांत्वन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा