You are currently viewing शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी एकाच दिवशी घेतले कणकवली तालुक्यातील 125 गणरायांचे दर्शन

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी एकाच दिवशी घेतले कणकवली तालुक्यातील 125 गणरायांचे दर्शन

शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी एकाच दिवशी कणकवली तालुक्यातील तब्बल 125 गणरायांचे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेतले. कणकवली तालुक्यातील जानवली, बेळणे, तिवरे, तरंदळे, बिडवाडी, कलमठ, आशिये, कसवण, तळवडे, फोंडा, लोरे, घोणसरी आदी विविध गावांमधे जाऊन घरगुती गणरायांचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत राजु शेट्ये, अँड.हर्षद गावडे, संदेश पटेल, सचिन सावंत, अनुप वारंग, धनश्री मेस्त्री, नम्रता देवलकर लतिका म्हाडेश्वर, वैदेही गुडेकर, सुदाम तेली, बाळू मेस्त्री, तेजस सावंत, सागर सावंत, रतन सावंत, रमाकांत देवलकर, अरुण सावंत, अवि गिरकर, महिपत मूळम, परेश सावंत, उमेश गुरव, संतोष गुरव, निलेश सावंत, प्रमोद गावकर, सिकंदर मेस्त्री, प्रदिप कांबळी, बबन लोकरे, निखिल साटम, किरण हुन्नरे, राजु कोरगांवकर, पंकज चिंदरकर, संकेत गुडेकर, आबा गुडेकर, जगु मेस्त्री, राजन नानचे, सुभाष सावंत, शामसुंदर भोवड, सुरेश टक्के, अवीनाश सापळे, बंटी वरुनकर, चैतन्य सावंत, पवन भोगले, केदार रेवडेकर, निलेश भोगले, सौरभ सुतार, सागर भोवड, रवी शिंदे, कृष्णा एकावडे, विजय मराठे, सौरभ सुतार, प्रकाश कारेकर, बाळा येळगावकर आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा