You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती…

अजित नाडकर्णी यांनी केले अभिनंदन

फोंडाघाट

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‌ माजी जिल्हाधिकारी आणि अजित नाडकर्णी यांचे मित्र श्री.भुषणजी गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती झाली. त्या बद्दल त्यांचे अजित नाडकर्णी मित्रमंडळाकडुन मनपुर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मा.दादा नारायणरावजी राणे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळी पर्यटन जिल्हा झाला, त्यावेळी आपले विश्वासु म्हणुन श्री.भुषण गगराणी साहेब सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणुन कार्यरत होते. एक शासकिय शिस्त प्रिय अधीकारी म्हणुन ‌ त्यांनी नावलौकीक ‌ मिळविला होता. त्यांचे हस्तेच अजित नाडकर्णी यांनी जे.पी. चे पद भुषविले होते. याचा त्यांना अभिमान असल्याचे ते सांगतात. भूषण गगराणी मुंबईला पण न्याय देतील असा विश्वास अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केला.

*अजित नाडकर्णी, शुभांजीत श्रृष्टी# फोंडाघाट*

*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://sanwadmedia.com/87506/

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा