You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जागतिक महिला दिन साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जागतिक महिला दिन साजरा

जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा ऍड. रेवती राणे यांच्या हस्ते महिलांचा सत्कार

सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष रेवती राणे, प्रदेश प्रतिनिधी नम्रता कुबल यांचे हस्ते निलिमा वरने, यांची उपाध्यक्ष रंजिता राजेश पातांडे – सचिव श्रध्दा विलास गावकर -सदस्य रोहिणी रघुनाथ सावंत सदस्य, तर स्नेहल सतीश पाताडे यांची महिला तालुका अध्यक्ष कणकवली यांची नियुक्ती पत्रे प्रदान करणेत आली.  यावेळी नम्रता कुबल, रेवती राणे, रंजना निर्मळ, रोहिणी सावंत,नीलिमा वरने ,श्रध्दा गावकर, स्नेहल पातडे सरीता राऊळ यांनी विचार मांडले तर अबीद नाईक, विलास गावकर, उदय भोसले, सुभाष सावंत, संदीप राणे, गुरू कामत, अंकिता देसाई, डॉ अनसरीन मकानदार,सिद्धी मळीक प्रांजल राऊळ, उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + thirteen =