You are currently viewing जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश

जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश

*जागतिक स्तरावरील नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचे सुयश*

*बांदा*

नाट्यछटा कला अकादमी पुणे आयोजित दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धेत बांदा नं.१केंद्रशाळेचा विद्यार्थी सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने गट क्रमांक ३ मध्ये जागतिक पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
दरवर्षी नाट्यछटा कला अकादमी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन यावर्षी हे ३२वे वर्षे असुन या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
सर्वज्ञ वराडकर याने मी कोण होणार ही नाट्यछटा या स्पर्धेसाठी सादर होती.सर्वज्ञ वराडकर याने आतापर्यंत जिल्हा व राज्य पातळीवरील विविध स्पर्धेत सहभागी होऊन शंभरहून अधिक बक्षिसे मिळवली आहेत.सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल बांदा केंद्रशाळा मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,बांदा सरपंच प्रियंका नाईक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी अभिनंदन केले आहे.
सर्वज्ञला वर्गशिक्षिका रसिका मालवणकर,स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत,शांताराम असनकर, रंगनाथ परब,जे.डी.पाटील, जागृती धुरी,मनिषा मोरे,सपना गायकवाड,रूपाली सावंत,स्नेहा कदम तसेच आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले.सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − one =