You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘ गणित ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘ गणित ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘ गणित ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश :

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी SOF ऑलिम्पियाड ‘ गणित ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश मिळवले. या परीक्षेत शाळेतील एकूण ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या गणित विषयाच्या SOF ऑलिम्पियाड परीक्षेत पुढील विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर क्रमांक पटकावले. यामध्ये इयत्ता पहिली मधील ‘ कु. अभिराज अमेय आरोंदेकर’ याने प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘ कु. आद्या उमेश कुंभार ‘ हिने द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. ‘ कु. क्रिशा कौस्तुभ साळवी’ हिने तृतीय क्रमांक व सुवर्णपदक पटकावले. तसेच, इयत्ता दुसरीतील ‘ कु. प्रार्थना प्रणय नाईक ‘ हिने प्रथम क्रमांक व विशेष प्राविण्य पदक पटकावले. ‘ कु. अधीश स्नेहल गोवेकर ‘ याने द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. ‘ कु. नील सचिन शिंदे ‘ याने तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘ कु. शिवेन मयुर पेडणेकर’ याने चौथा क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. तर, इयत्ता तिसरीतील ‘ कु. जान्हवी दत्तात्रय सावंत ‘ हिने प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘कु. गिरिजा सागर चव्हाण ‘ हिने द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘ कु. यज्ञेश राजेश पवार ‘ याने तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. तर, इयत्ता ४ थी मधील, ‘ कु. मनवा प्रसाद साळगावकर ‘ हिने प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘ कु. सक्षम लक्ष्मीकांत ओटवणेकर’ याने द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. ‘ कु. प्रत्युशा प्रसाद घोगले ‘ हिने तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. तसेच, इयत्ता पाचवीतील ‘कु. अस्मि धीरज सावंत’ हिने प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘ कु. रेहान रईस दुर्वेश’ याने द्वितीय क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. ‘ कु. इशान सचिन राऊळ ‘ याने तृतीय क्रमांक व सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना शालेय गणित शिक्षिका सौ. प्राची साळगावकर व सौ. ग्रिष्मा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा