You are currently viewing NRHM च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आमदार नाईक यांचे आभार…

NRHM च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आमदार नाईक यांचे आभार…

कणकवली :

एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ टक्के वेतनवाढ वेतन सुसूत्रीकरण प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आल्याबद्दल या अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार व्यक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांनी याप्रश्नी वारंवार आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुराव्याची मागणी केली होती. त्यानुसार नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांची भेट घेत पगारवाढी बद्दल नाईक व राज्य शासनाचे संघटनेच्यावतीने आभार मानण्यात आले. यावेळी संघटनेचे अजित सावंत, अंकिता तेली, रश्मी सोहनी, निधी राऊळ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =