You are currently viewing गराजलो रे गराजलो…

गराजलो रे गराजलो…

फेसबुक लाईव्ह मुलाखत
बुधवार, 23 डिसेंबर 2020
सायंकाळी 7:00 वाजता
लिंक
https://www.facebook.com/garajaloregarajalo/

👆 कृपया आपल्या संपर्कातील व्यक्तींना तसेच व्हाट्सअप समूहांना सदर संदेश व पोस्टर पाठवावे.

आपल्या सर्वांना आवर्जून नम्र विनंती आहे की सदर फेसबुक लाईव्ह मुलाखतीत आपण ऑनलाइन प्रेक्षकांच्या रूपात उपस्थित राहून आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये येऊ शकता. त्याच निमित्ताने आपण मला ऑनलाईन ऐकल्यानंतर सदर तिमिरातुनी तेजाकडे उपक्रमाविषयी सखोल माहिती, उद्देश ऐकू शकता

🙏 सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − twelve =