You are currently viewing ‘एमआयटी एडीटी’च्या प्रांजलीला मिनी गोल्फमध्ये रौप्य

‘एमआयटी एडीटी’च्या प्रांजलीला मिनी गोल्फमध्ये रौप्य

*’एमआयटी एडीटी’च्या प्रांजलीला मिनी गोल्फमध्ये रौप्य*

पुणेः

भारतीय मिनी गोल्फ संघटनेच्या मान्यतेने व महाराष्ट्र मिनीगोल्फ असोसिएशनच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल, मनकापूर (नागपूर) येथे घेण्यात आलेल्या ९व्या वरिष्ठ (पुरुष आणि महिला) मिनी गोल्फ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यपीठाच्या प्रांजली सुरदुसे हिने महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना रौप्य पदकाची कमाई केली.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महिला गटात उत्तराखंड संघाने पहिला क्रमांक मिळवित सुवर्ण, तर महाराष्ट्रा संघाने रौप्यपदकावर आपली मोहर उमठवली. तर मध्यप्रदेश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रांजलीने अगदी लहाण वयापासूनच मिनी गोल्फ खेळायला सुरुवात केली. त्यासाठी तिला वडील विनोद सुरदुसे यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर तिला एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रियंका जाधव यांचेही मार्गदर्शन लाभले.
तिच्या या रौप्य कामगिरी नंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, मिनीगोल्फ फेडरेशनचे मुख्य सचिव डाॅ.सुरज सिंग यवतीकर, प्र.कुलगुरू.डॉ.अनंत चक्रदेव, डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार यांनी अभिनंदन केले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा