You are currently viewing मित्र शिरगावच्या वतीने कणकवली येथे १६ मार्च रोजी एकांकिका महोत्सवाचे आयोजन

मित्र शिरगावच्या वतीने कणकवली येथे १६ मार्च रोजी एकांकिका महोत्सवाचे आयोजन

मित्र शिरगावच्या वतीने कणकवली येथे १६ मार्च रोजी एकांकिका महोत्सवाचे आयोजन

देवगड

देवगड तालुक्यातील मित्र, शिरगाव या संस्थेच्यावतीने २४ वा एकांकिका महोत्सव २०२४ यावर्षी कणकवली येथे सादर करण्यात येणार आहेत.

शिरगाव हायस्कूल आणि मित्र शिरगाव निर्मित, डाॅ.राजेंद्र चव्हाण लिखित व दिग्दर्शित ‘धरतरी आणि आभाळ’ या दोन एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. कणकवली येथील कै.वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे शनिवार १६ मार्च रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

या एकांकिका महोत्सवाच्या प्रवेशीकांसाठी मित्र शिरगाव चे सुधीर साटम( मोबा.नंबर ९७६४१०९३२७) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा