ॲम्बुलन्स मधून दारू वाहतूक, गडहिंग्लज मधील तिघे ताब्यात…
आंबोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ लाखाच्या दारूसह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त…
आंबोली
ॲम्बुलन्स मधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी गडहिंग्लज येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंबोली चेक पोस्ट येथे करण्यात आली. त्यांच्याकडून नव्या कोऱ्या ॲम्बुलन्ससह १ लाख ८ हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. संजय मनोहर कल्याणकर (वय ४०) विनायक शिवाजी पालकर (वय ३८) व भिकाजी शिवाजी तोडकर (वय ४३, सर्व रा. शेंद्री ब्लॉक वाडी ता. गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहे. साई ॲम्बुलन्स सर्व्हिस असे लाल अक्षरात लिहून संबंधित संशयितांनी रुग्णवाहिकेतून दारू वाहतूक केली यात सुमारे १७ बॉक्स दारू आढळून आले आहे.
ही कारवाई पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, आबा पिरणकर, मनीष शिंदे यांच्या पथकाकडून करण्यात आली. दरम्यान संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*