You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त फोंडाघाट मध्ये महा आरोग्य शिबीराचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त फोंडाघाट मध्ये महा आरोग्य शिबीराचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त फोंडाघाट मध्ये महा आरोग्य शिबीराचे आयोजन

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भावेश कराळे आणि अजित नाडकर्णी यांनी साहेबांच्या वाढदिवसाबद्दल दिल्या शुभेच्छा. राधाकृष्ण मंगल कार्यालय हाॅल करुन दिला उपलब्द.  नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त अजित नाडकर्णी यांचे मार्फत मराठी शाळा नंबर १ जिवन शिक्षण शाळेत सर्व मुलांना वही वाटप करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मुलांचे तोंड गोड करण्यासाठी खाऊचाही वाटप होईल. या अगोदर वाॅटर प्युरीफायरचेही वाटप करण्यात आले आहे.आमच्या कुटुंबातील मंत्री नितेशजी राणे यांना पाठींबा आहे.त्यांच्या दिर्घाआयुष्यासाठी श्री.देव गांगोमाऊलीकडे साकडेही घालण्यात येईल असे श्री.अजित नाडकर्णी मंत्री नितेशजी राणे समर्थक सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा