You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन दाखल

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन दाखल

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन दाखल

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये सिटीस्कॅन मशीन दाखल झाले आहे. यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कडे जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मागणी केल्यानंतर सावंतवाडी येथे सिटीस्कॅन मशीन दाखल झाले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी कणकवली तसेच सावंत उपजिल्हा रुग्णालयाला मशीन मंजूर करण्यात आली होती. यामुळे अनेक वर्षाचे स्वप्न सावंतवाडीकरांच्या मागणीनुसार पूर्णत्वास आले आहे. काही दिवसातच ही मशनरी फिट झाल्यानंतर त्याचे शासनामार्फत उद्घाटनांचा शुभारंभ होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा