You are currently viewing कट्टा वरची गुरामवाडी ग्रामस्थांना तिरंगा फडकावण्याचे सरपंच शेखर पेणकर यांचे आवाहन

कट्टा वरची गुरामवाडी ग्रामस्थांना तिरंगा फडकावण्याचे सरपंच शेखर पेणकर यांचे आवाहन

मालवण / कट्टा :

 

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कट्टा कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांनी गतवर्षी प्रमाणे दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या तीन दिवशी आपल्या घरावर तिरंगा सन्मान पूर्वक लावायचा असून तो दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी उतरावयाचा आहे.

तसेच ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023, या दिवशी सकाळी 8.00, वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच श्री. शेखर सदानंद पेणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा