You are currently viewing लेखी आश्वासनाशिवाय रेल्वे टर्मिनल बाबतचे आंदोलन मागे नाही

लेखी आश्वासनाशिवाय रेल्वे टर्मिनल बाबतचे आंदोलन मागे नाही

लेखी आश्वासनाशिवाय रेल्वे टर्मिनल बाबतचे आंदोलन मागे नाही

प्रवासी संघटनेच्या ऍड निंबाळकर यांनी भूमिका केली स्पष्ट…

सावंतवाडी

रेल्वे टर्मिनल संदर्भात जो पर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आम्ही २६ जानेवारी रोजी पुकारलेले आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही मोठा प्रमाणात लढा उभारणार अशी भुमीका आज कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने अँड.संदीप निंबाळकर यांनी येथे मांडली.

दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांनी आम्हाला फक्त तोंडी आश्वासन देऊन एक प्रकारे वेळ ढकलण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप देखील श्री निंबाळकर यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा