You are currently viewing मळगाव येथील अपघातात जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मळगाव येथील अपघातात जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मळगाव येथील अपघातात जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू…

सावंतवाडी

मळगाव पेट्रोल पंपानजीक कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ध्रुव गौरव पावसकर या पाच वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात काल सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडला होता. यात ध्रुव हा गाडीवरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा