You are currently viewing डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ जाहीर

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ जाहीर

*डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३ जाहीर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम रु.५,००,०००/- आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे.

उपरोक्त क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविषयी प्राप्त झालेल्या शिफारशींचा विचार करून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने “डॉ. सौम्या स्वामीनाथन” यांची सन २०२३ च्या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक, अतुलनीय कार्याची गौरवपूर्ण नोंद घ्यावी म्हणून यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना देण्याचे चव्हाण सेंटरने जाहीर केले आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवार, दि. १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, असे सरचिटणीस हेमंत टकले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा