You are currently viewing १० मार्चला महिला दिन विशेष ऑनलाईन मार्गदर्शक कार्यक्रम

१० मार्चला महिला दिन विशेष ऑनलाईन मार्गदर्शक कार्यक्रम

परब मराठा समाजाच्या वतीने जागतिक महिलांदिनानिमित्त महिलांनी व्यवसाय कसा करावा, कसा सांभाळावा आणि कसा वाढवावा या बद्दल माहिती घेण्यासाठी, तसेच सर्व महिलांना उद्योग विश्वात येण्यासाठी आणि उद्योगाचे मंत्र अवगत करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर च्या माजी अध्यक्षा *श्रीमती मीनल मोहाडीकर* या महिलांबरोबर थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम दिनांक *१० मार्च २०२४ रोजी दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत ऑनलाईन* होणार आहे. हा कार्यक्रम मोफत आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात जास्तीत महिलांनी सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि उद्योगिनी व्हायचा आत्मविश्वास आणि अमूल्य माहिती संपादन करा. https://chat.whatsapp.com/EWswSYQS4qQ8kDSUD6pl1V

तसेच या मोफत ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या भावी उद्योगिनीने रजिस्ट्रेशन खालील लिंक वर करावे. https://forms.gle/ztwgBMfpDjUBjR2B8

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =