You are currently viewing आकेरीतील श्री देव रामेश्वरचा वार्षिक रथोत्सव १० मार्चला  सावंतवाडी  आकेरी येथील श्री देव रामेश्वर

आकेरीतील श्री देव रामेश्वरचा वार्षिक रथोत्सव १० मार्चला सावंतवाडी आकेरी येथील श्री देव रामेश्वर

आकेरीतील श्री देव रामेश्वरचा वार्षिक रथोत्सव १० मार्चला

सावंतवाडी

आकेरी येथील श्री देव रामेश्वर देवस्थान वार्षिक रथोत्सव १० मार्चला होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ८ मार्चला पहाटे पासून अभिषेक, गाराणे, रात्री पालखी व दशावतारी नाटक. ९ मार्चला पुराण पालखी १० मार्च ला सकाळी अभिषेक, सायंकाळी गायनाचा कार्यक्रम व रात्री पालखी सह श्री ची ढोल ताश्याच्या गजरात फटाक्याच्या आतषबाजी सह रथातूनमंदिरा भोवती प्रदक्षिणा होणार आहे, तरी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष गावकर व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + eighteen =