You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या मसुरे डांगमोडे येथील ३ कोटी ८ लाख रु. च्या रस्त्याचा आणि विरणबाजार ते चुनवरे या १ कोटी ९२ लाख रु. च्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या मसुरे डांगमोडे येथील ३ कोटी ८ लाख रु. च्या रस्त्याचा आणि विरणबाजार ते चुनवरे या १ कोटी ९२ लाख रु. च्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

*आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या मसुरे डांगमोडे येथील ३ कोटी ८ लाख रु. च्या रस्त्याचा आणि विरणबाजार ते चुनवरे या १ कोटी ९२ लाख रु. च्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

*चुनवरे गावठणवाडी येथे पेव्हरब्लॉक बसविण्यासाठी दिला २० लाखाचा निधी*

आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी विरण रस्ता (ग्रा. मा. ९१) खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ३ कोटी ८ लाख रु. आणि विरणबाजार ते चुनवरे हरिजनवाडी रस्ता (ग्रा. मा. ९६) खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी १ कोटी ९२ लाख त्याचबरोबर आमदार फंडातून चुनवरे गावठणवाडी येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत पेव्हरब्लॉक बसविणे या कामासाठी २० लाख रु मंजूर केले आहेत.या कामांची भूमिपूजने सोमवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. रस्त्यांची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर, पोईप विभाग प्रमुख विजय पालव,मसुरे विभाग प्रमुख पिंट्या गावकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम,भाऊ चव्हाण, विनायक परब,रुपेश वर्दम, बाबली पालव,सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, राहुल परब, सतीश राठोड, चुनवरे येथील
तुकाराम परब ,सत्यवान तळेकर,बबन परब, वसंत परब,बाळकृष्ण परब ,महेश परब, जगदिश परब ,नामदेव परब, अमित परब, समिर परब,अमोल परब ,धोंडी परब, भिकाजी परब,
मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी येथे मोहन घाडीगावकर, उत्तम घाडीगावकर , लक्ष्मण घाडीगावकर, बाबु घाडीगावकर, चंद्रकांत मिठबावकर, रामचंद्र घाडीगावकर, विजय घाडीगावकर, प्रकाश घाडीगावकर, विवेकानंद घाडीगावकर, हेमंत घाडीगावकर, मधुकर घाडीगावकर, चंद्रकांत बागवे, मनोहर डोंगरे, सुभाष घाडीगावकर, इस्माईल शेख, दाऊद मिर, सुभाष परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 18 =