You are currently viewing दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई आयोजित स्नेहसंमेलनात शिक्षक कवी श्री.विजय अर्जुन सावंत यांचा ह्रदय सत्कार

दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई आयोजित स्नेहसंमेलनात शिक्षक कवी श्री.विजय अर्जुन सावंत यांचा ह्रदय सत्कार

दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई आयोजित स्नेहसंमेलनात शिक्षक कवी श्री.विजय अर्जुन सावंत यांचा ह्रदय सत्कार

दोडामार्ग

दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई यांनी दरवर्षी प्रमाणे 03 मार्च रोजी दादर मुंबई येथील, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात, कुंब्रल गावातील मुंबईस्थित शिक्षक कवी श्री.विजय अर्जुन सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे पदाधिकारी अँड.श्री.अनिल गवस, सचिव अशोक दळवी, खजिनदार श्री.विजयानंद सावंत, कार्याध्यक्ष वासुदेव वरणेकर उपस्थित होते.

ही संस्था गेली जवळपास वीस वर्षे मुंबई सारख्या राजधानीच्या क्षेत्रात नावारूपास येत आहे.सदर मंडळातर्फे दरवर्षी मुंबईस्थित चाकरमान्यांच्या यशस्वी मुला-मुलींचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो.यावेळेस इतर यशस्वीतांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी दोडामार्ग तालुक्यातील मुंबईस्थित अनेक चाकरमानी सहकुटुंब सहपरीवार उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा