You are currently viewing मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये श्रींचा प्रकट दिन ३ मार्च रोजी

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये श्रींचा प्रकट दिन ३ मार्च रोजी

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये श्रींचा प्रकट दिन ३ मार्च रोजी

सावंतवाडी

येत्या रविवार दि.३ मार्च रोजी मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये श्रींचा प्रकट दिन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने सकाळी ६.३० ते दू.१२ वा.पर्यंत धार्मिक कार्यक्रम,दु.१२.३० ते १.०० महाआरती (प्रकट समय) , दू.१.००ते ३.०० वा.महाप्रसाद, दू.२.३० ते ६.००वा.श्री माऊली एकता कला क्रीडा संस्था मोपा गोवा पुरस्कृत “ओठी नाम स्वामींचे “हा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम ,रा.७.३० ते ८.३० वा.महाराजांची पालखी प्रदक्षिणा, रा.८.३० ते ९.०० वा.महाआरती.
रात्रौ ठीक १०.०० वा.श्री मुसळेश्र्वर नाट्य मंडळ मळेवाड – हेदुलवाडी प्रस्तुत दोन अंकी “राखणदार” हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. तरी सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री गजानन महाराज सेवा मंडळ मळेवाड यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − nine =