You are currently viewing वीज कंपन्यातील चार महिने मेडिक्लेम चे प्रस्ताव  मंजूर न केल्यामुळे घेराव…

वीज कंपन्यातील चार महिने मेडिक्लेम चे प्रस्ताव मंजूर न केल्यामुळे घेराव…

वीज कंपन्यातील चार महिने मेडिक्लेम चे प्रस्ताव मंजूर न केल्यामुळे घेराव…

जिल्हा अध्यक्ष आनंद लाड यांनी अधिकारी यांना धारेवर धरल्यामुळे सर्व प्रस्ताव ताबडतोब मंजूर

सिंधुदुर्ग

आपल्या विविध १७ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटनेच्या वतीने पाच व्या टप्यातील महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC ) अधिकारी राजेंद्र व मांडवकर यांना महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग पदाधिकारी व कर्मचारी यांनी गेली चार महिने मेडिक्लेम चे प्रस्ताव मंजूर न केल्यामुळे घेराव घालून जाब विचारण्यात आला. जिल्हा अध्यक्ष आनंद लाड यांनी अधिकारी यांना धारेवर धरल्यामुळे राजेंद्र यांनी सर्व प्रस्ताव ताबडतोब मंजूर करून दिले.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + twenty =