You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ मराठी भाषा गौरव दिन ‘ उत्साहात साजरा :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ मराठी भाषा गौरव दिन ‘ उत्साहात साजरा :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ मराठी भाषा गौरव दिन ‘ उत्साहात साजरा :

सावंतवाडी

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी ‘ विष्णू वामन शिरवाडकर ‘ यांच्या जन्मदिनाच्या दिवशी साजरा केला जाणारा ‘ मराठी राजभाषा दिन’ आज स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम ‘ वि. वा. शिरवाडकर ‘ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मराठी भाषेचे महत्त्व व मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो याविषयी शालेय सहा. शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांनी माहिती सांगितली. तर, शाळेच्या ग्रंथपाल सौ. अश्विनी जोशी यांनी मराठी साहित्यिक ‘ वि. वा. शिरवाडकर ‘ यांच्या विषयी माहिती सांगितली. इयत्ता २ री मधील विद्यार्थी ‘ कु. वेद हरेश बेळगावकर ‘ याने कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘ नटसम्राट ‘ नाटकातील बोल अभिनयाद्वारे सादर केले. इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकांची नावे , इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता व कवितांची नावे, तसेच इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कथांची नावे लिहिली. वरील, साहित्यकृतींची नावे, कुसुमाग्रजांच्या कवितांचे लेखन व मराठी कथा, कविता या पुस्तकांचे प्रदर्शन आज शाळेत भरवण्यात आले. १ ली ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्याचा लाभ घेतला. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आनंदाने पार पडला. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनीही सर्व विद्यार्थ्यांना ‘ मराठी भाषा गौरव दिना’ च्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, महाराष्ट्राची शान असलेली मराठी भाषा व संस्कृतीचा वारसा जपणारा हा ‘ मराठी राजभाषा दिन ‘ आज स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा