You are currently viewing हृदयविकाराच्या झटक्याने सावंतवाडीतील युवतीचे निधन…

हृदयविकाराच्या झटक्याने सावंतवाडीतील युवतीचे निधन…

हृदयविकाराच्या झटक्याने सावंतवाडीतील युवतीचे निधन…

सावंतवाडी

येथील भटवाडी परिसरात राहणाऱ्या २५ वर्षे युवतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निलम प्रदीप भालेकर असे तिचे नाव आहे. ती वैश्यवाडा येथील महिला उद्योग केंद्रामध्ये व्यवस्थापन कार्यरत होती. तसे तिची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली होती. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गवळी तिठा येथील चंद्रकांत वाॅशिंग कंपनीचे मालक प्रदीप भालेकर यांची ती मुलगी तर परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप हॉटेल व्यावसायिक राजू भालेकर यांची ती पुतणी होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =