You are currently viewing माजगाव गुलाबी तीठा येथे दुचाकीची फोर व्हीलर ला धडक

माजगाव गुलाबी तीठा येथे दुचाकीची फोर व्हीलर ला धडक

बुलेट वरील दोन युवक गंभीर जखमी

सावंतवाडी
माजगाव गुलाबी तीठा येथे सीयाज फोर व्हीलर गाडी व बुलेट यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमींच्या डोक्याला, हाता पायाला, गंभीर इजा झाली आहे. वैद्यकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही युवकांचा डोक्याला हाता पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − nine =