You are currently viewing अनोखी दुनियादारी !

अनोखी दुनियादारी !

*अनोखी दुनियादारी !*

*बांदा येथील युवकांनी श्रमदानाने केली सार्वजनिक पाण्याच्या टाकीची साफसफाई*

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत बांदा गवळीटेंबवाडी व निमजगावाडी येथील युवकांनी एकत्र येत निमजगा येथे असलेल्या बांदा नळपाणी योजनेच्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीची आज साफसफाई केली. तसेच TCL पावडर व इतर जंतुनाशक टाकुन टाकी स्वच्छ करण्यात आली.यावेळी बोलताना श्री गुरु कल्याणकर यांनी सांगितले की, पाण्याच्या साठवणीकरीता बंधारा, तसेच टाकीचे व वितरणाचे नियोजन याकरिता माजी सभापती श्री शितलजी राऊळ यांनी आम्हाला प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन केले.यामुळे दरवर्षी होणारे पाण्याचे दुर्भिक्ष यापुढे होणार नाही अशी आशा व्यक्त केली.
यावेळी श्री गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर,सर्वेश नाईक,शैलेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर,विराज उर्फ बबलू देसाई,ग्रामपंचायत पाणी कर्मचारी अजय आईर,पप्या वझरकर,ओंकार सावंत यांनी सहभाग घेतला.
त्यांच्या या आदर्शवत कार्याची दखल बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांनी घेतली व त्यांचे कौतुक करत अशा पद्धतीचे विचार प्रत्येक सुजाण नागरिकांनी एकत्र येत केले तर समाजात खूप मोठा बदल घडू शकतो असे यावेळी सांगितले.बांदा शहरातून सर्व स्तरातून या कामाचे कौतुक होत आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =