You are currently viewing वेंगुर्ला येथे परब को. ऑप. क्रेडिट सोसायटी ४ थ्या शाखेचे उद्घाटन..

वेंगुर्ला येथे परब को. ऑप. क्रेडिट सोसायटी ४ थ्या शाखेचे उद्घाटन..

वेंगुर्ला :

 

परब को. ऑप. क्रेडिट सोसायटी च्या ४ थ्या शाखेचे वेंगुर्ला येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री.सुनिल परब अध्यक्ष, श्री देवी सातेरी देवस्थान न्यास यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी सर्वश्री विनायकराव परब, प्रभाकर परब, उदय परब, संजय परब, आर.एल.परब, रवी परब, पप्पू परब व सौ.उमा परब, सुशील परब, शुभम परब, प्रज्ञाताई परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्वांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच उपस्थितांनी संस्थेचे सभासद होण्याची उत्सुकता दर्शविली. त्यांना योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त सभासद होण्यासाठी व पतसंस्थेत गुंतवणूक ठेवी योजनाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =