कसाल
राज्यातील ग्रामपंचायतींचा विकास कामात सहभाग करून घेण्याकरिता स्मार्ट ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत शासन निर्णयातील प्राप्त गुणांनुसार तालुका स्मार्ट ग्रामपंचायत कसाल ची निवड करण्यात आली आहे. दहा लाख रुपये बक्षीस व सन्मान चिन्ह या पुरस्कारात देण्यात येणार आहेत.