You are currently viewing फोंडाघाट वि.का.स. सोसायटीच्या कारकिर्दीत चेअरमननी पटकावला मानाचा तुरा

फोंडाघाट वि.का.स. सोसायटीच्या कारकिर्दीत चेअरमननी पटकावला मानाचा तुरा

*फोंडाघाट वि.का.स. सोसायटीच्या कारकिर्दीत चेअरमननी पटकावला मानाचा तुरा*

फोंडाघाट

फोंडाघाट विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, श्री राजन नानचे उद्या दुपारी2 वाजता, मोपा विमानतळावरून, माननीय पंतप्रधान, नरेंद्र भाई मोदी व केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या, सहकारी संस्थांच्या बैठकीसाठी मा. मनीष दळवी, चेअरमन सिंधुदुर्ग बँक यांच्या समवेत दिल्लीला प्रयाण करण्यात आहेत.हा फोंडाघाट वि.का.स. सेवेचा गौरव आहे.याबद्यल आपले स्नेही मित्र राजन नानचे यांचे अभिनंदन करुन भावी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे सरपंच सौ संजना आग्रे व संजय आगरे व सर्वांनी अभिनंदन करून, शुभेच्छा दिल्या.बँकेचे चेअरमन मित्र श्री.मनिषजी यांनी सर्व अॅरेंजमेंट करुन सर्व सोसायटी चेअरमनना दिल्लीला सोबत नेवुन मा.पंतप्रधान आणि सहकारमंत्री श्री.अमितजी शहा यांचे कडुन सत्कार घडवुन आणणार आहेत.यांचेही अजित नाडकर्णी यांनी भरभरुन कौतुक केले.
*अजित नाडकर्णी, शुभांजित श्रृष्टी.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =