You are currently viewing जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करावेत

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करावेत

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सिंधुदुर्ग येथील जिल्हा माहिती कार्यालयातील जुनी वृत्तपत्राची विक्री करावयाची असल्याने त्यासाठी वृत्तपत्र रद्दी खरेदी विक्रीदार यांच्याकडून गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत दरपत्रके मागविण्यात येत आहे. सदरचे वृत्तपत्र रद्दी पाहणी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत करता येईल. रद्दी विकत घेऊ इच्छिणाऱ्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, पहिला मजला  सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग  येथे समक्ष भेट देऊन रद्दीची पाहणी करावी व दरपत्रक सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02362 228859 यावर संपर्क साधावा.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://www.facebook.com/share/p/aHUypmmwKiMeH3eA/?mibextid=oFDknk

https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 16 =