You are currently viewing सावंतवाडीत आरटीओ कॅम्प सूरू…

सावंतवाडीत आरटीओ कॅम्प सूरू…

सावंतवाडीत आरटीओ कॅम्प सूरू…

सावंतवाडी

सावंतवाडीत आज पासून आरटीओ कॅम्प पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. येथील पर्णकुटी विश्रामगृहाच्या परिसरात घेण्यात आलेल्या पहिल्याच कॅम्पला मोठा प्रतिसाद लाभला. आता सावंतवाडी तालुक्यासह परिसरातील भागातील लोकांना या कॅम्पचा फायदा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पर्णकुटी विश्रामगृहात सुरू असलेला कॅम्प सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल अडीच वर्षे तो कॅम्प बंद होता. लोकांची गरज लक्षात घेता तो कॅम्प पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षाकडून करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून हा कॅम्प पुन्हा एकदा पर्णकुटी विश्रामगृहाच्या परिसरात सुरू करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक जागा बांधकाम विभागाने दिली आहे. त्यामुळे आता लायसन्स काढणे, गाड्या पासिंग करणे आदी कामे आता तालुकास्तरावर होणार आहेत.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा